हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी समष्टी साधना आवश्यक ! 

‘व्यष्टी साधनेत एकाच देवतेची उपासना असते; पण समष्टी साधनेत अनेक देवतांची उपासना असते. लष्करात पायदळ, रणगाडे, हवाईदल, नाविकदल इत्यादी अनेक विभाग असतात. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या समष्टी कार्यात अनेक देवतांची उपासना, यज्ञ-याग इत्यादी करावे लागते.’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुपौर्णिमा

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० जुलैच्या दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

आजचा वाढदिवस !

आषाढ शुक्ल चतुर्दशी (२०.७.२०२४) या दिवशी मंगळुरू येथील कु. गुरुदास रमानंद गौडा याचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

देशात धर्मांध उद्दाम, तर हिंदू असुरक्षित !

दिंद्रुड (बीड) येथे मेहबूब सुभान दर्ग्याच्या परिसरातील झाडाला लागलेली जांभळे तोडून खाणार्‍या ३ विद्यार्थ्यांना मौलवी मुजीब शेख आणि त्याचा साथीदार समीर अत्तार कासम यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका हिंदु विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने २ भाषांत आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने २ भाषांत आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ६ भाषांत आयोजन !

सनातन संस्थेच्या वतीने २१ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ६ भाषांत आयोजन ..

संपादकीय : राज्यहितार्थ धाडसी निर्णय !

केंद्रशासनाने इच्छाशक्तीच्या जोरावर भारतात ‘समान नागरी कायदा’ लागू करावा, ही हिंदूंची अपेक्षा !