भारत आणि योगशास्त्र !

जगाच्या पाठीवर ‘भारत’ हा एकच देश आहे की, त्याच्यावर विविध साम्राज्यवाद्यांनी अनेक आक्रमणे करूनही हिंदु संस्कृती, परंपरा आणि अस्तित्व आजही तितक्याच सामर्थ्याने टिकवून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत आहे.

‘ॐ’काराच्या उच्चारणाचे लाभ

‘ॐ’काराने व्यक्तीमधील सकारात्मक ऊर्जा आणि सात्त्विकता वाढते. आजूबाजूचे वातावरण सकारात्मक होते. मन आनंदी होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी ही साधना उपयुक्त असून त्यामुळे एकाग्रता वाढते.

‘ॐ’कार साधना !

‘ॐ’काराच्या उच्चाराने वात, पित्त, कफ संतुलित रहाते. ‘अ’चा उच्चार पोटातून, जिथे पित्त असते, ‘उ’चा उच्चार छातीतून, जिथे वात असतो आणि ‘म’चा उच्चार गळ्यातून होतो, जिथे कफ असतो.

पाश्चात्त्यांनी विज्ञानाद्वारे सिद्ध केले योगाभ्यासाचे महत्त्व !

शरीर, मन आणि निसर्ग यांच्यामध्ये एकत्व आणणे, हेच पतंजलींच्या योगशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट

प्रतिकारक्षमता वाढवणारा योगाभ्यास !

योगाभ्यास न केवळ रोग बरे करतो, तर रोग होऊ नयेत म्हणून शरीर प्रतिकारक्षम करतो.

प्राणायाम करतांना कुंभक (बंध) लावणे अत्यावश्यक !

प्राणायाम मार्गदर्शकांकडून शिकायला आणि मार्गदर्शनाखाली करायला हवेत

लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता । दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ।। – (संस्कृत सुभाषित)

व्यायामाने शरीर हलके होते, बोजड रहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरिरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या (चांगल्या) गोष्टी होतात.

वादग्रस्त ‘कर्लीस बीच शॅक’वरील अनधिकृत ‘ट्रान्स पार्टी’ बंद करण्याचे उपजिल्हाधिकार्‍यांचे पोलिसांना आदेश

हणजूण समुद्रकिनारपट्टीवरील वादग्रस्त ‘कर्लीस बीच शॅक’वर चालू असलेली अनधिकृत ‘ट्रान्स पार्टी’ बंद करण्याचा आदेश बार्देश तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी हणजूण पोलिसांना दिला आहे.

महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचार्‍यांची ६ ऑगस्टपासून ‘काम बंद’ आंदोलनाची चेतावणी

महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत यांतील  कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास १ जुलै या दिवशी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.