२१ जून या दिवशी असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा’च्या निमित्ताने…
उत्तम आरोग्य आणि मनोबल यांसाठी मार्गदर्शक सनातनचा ग्रंथ !
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप आळशी
- आसने, मुद्रा, कामवासनेवर नियंत्रण आदी आसनांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ कोणते ?
- आसने करतांना घाम आल्यास काय करावे ?
- विविध बंध आणि मुद्रा कोणत्या ? बंध कोणी करू नये ?
- मुनि, स्थितप्रज्ञमुनि आणि महामुनि कोणास म्हणावे ?
- त्राटक आणि प्राणायाम
- त्राटकाचे विविध प्रकार कोणते ?
- त्राटकाचे आलंबन कशावर करावे ?
- त्राटक केल्याने कोणते लाभ होतात ?
- प्राणायामाचे प्रकार कोणते ?
- प्राणायामाचे लाभ आणि धोके कोणते ?