कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून वर्षभरात २१ कोटी १७ लाख ८० सहस्र ७४१ रुपये वसूल

जनतेत राष्ट्रप्रेम असते, तर असा विनातिकीट प्रवास करून भारतीय रेल्वेला फसवण्याचा विचारच आला नसता.

पालखेड (छ. संभाजीनगर) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकास अनुमती !

जिल्हाधिकार्‍यांनी समितीला आवश्यक त्या अनुमती दिल्या आहेत. स्मारकासाठी पालखेड ग्रामपंचायतीने जागा दिली आहे.

‘UGC-NET’ Exam Cancelled : केंद्र सरकारकडून ‘यूजीसी-नेट’ परीक्षा रहित !

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, या परीक्षेत अपप्रकार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा रहित करण्यात यावी, असे ठरवण्यात आले.

Slipper Thrown on Modi’s Car : पंतप्रधान मोदी यांच्या गाडीवर अज्ञाताने फेकली चप्पल !

मोदी यांच्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकून मारली, हे खरे आहे का ? या घटनेचा तीव्र निषेध व्हायला हवा’, अशी पोस्ट गांधीनगर काँग्रेस सेवादलाच्या ‘एक्स’ खात्यावरून करण्यात आली आहे.

Swara Bhaskar On Love Jihad : (म्‍हणे) ‘आधुनिक भारतात ‘लव्‍ह जिहाद’ ही सर्वांत मोठी कल्‍पित धारणा !’ – स्‍वरा भास्‍कर, अभिनेत्री

लव्‍ह जिहादला बळी पडलेल्‍या एकातरी हिंदु युवतीची स्‍वरा भास्‍कर हिने भेट घेतली असती, तरी तिला खरा प्रकार समजला असता;

रत्नागिरी जिल्ह्यातील ३० विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३८ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार !

लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.

‘पुरातन’ वटवृक्षांकडे पावले वळायला हवीत !

वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे.

IIT Mumbai Students Fined : मुंबईतील ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्‍यांना प्रत्‍येकी १ लाख २० सहस्र रुपयांचा दंड !

आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्‍य ठिकाणीही घेतल्‍यास असल्‍या प्रकारांना आळा बसेल !  

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘बावनदी ते वाकेड’ या ठिकाणी दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता

ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !

Indian  Labourer Dies In Italy : इटलीत काम करणार्‍या भारतियाचा यंत्रामुळे हात कापला गेल्याने मृत्यू

ही घटना क्रौर्याचे उदाहरण आहे. अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.