लाघवं कर्मसामर्थ्यं स्थैर्यं क्लेशसहिष्णुता । दोषक्षयोऽग्निवृद्धिश्च व्यायामादुपजायते ।। – (संस्कृत सुभाषित)

प्रतिकात्मक छायाचित्र

अर्थ : व्यायामाने शरीर हलके होते, बोजड रहात नाही, चपळता येते, कामाचा उरक, मनाची स्थिरता, कष्ट सहन करण्याची ताकद, शरिरातील दोषांचा नाश, भूक वाढणे या (चांगल्या) गोष्टी होतात.