कर दी हमने अपने संत-पिता की विदाई ।
साधना-यात्रा के लिए हमें आशीष देना । गुरुचरणों में हमें भी है जीवन सौंपना ।। गुरु ही अब हमारे माता-पिता, भाई । कर दी हमने अपने संत-पिता की विदाई ।।
साधना-यात्रा के लिए हमें आशीष देना । गुरुचरणों में हमें भी है जीवन सौंपना ।। गुरु ही अब हमारे माता-पिता, भाई । कर दी हमने अपने संत-पिता की विदाई ।।
त्यांचे जेवण आल्यावर ते त्यांच्या समवेत आलेल्या प्रत्येक साधकाचे नाव घेऊन मला विचारायचे, ‘ते जेवले का ?’ मी किंवा आमच्या समवेत असलेल्या साधकांचे जेवण झाले नसेल, तर ते आम्हाला जेवून यायला सांगायचे.’
१३.६.२०२४ या दिवशी राणी लक्ष्मीबाई बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
मी रुग्णाईत असल्यास ते मला म्हणतात, ‘‘तू विश्रांती घे. मी घरातील सर्व पहातो.’’ ते मला आश्रमातून महाप्रसादाचा डबा आणून देतात. ते दुपारी भ्रमणभाष करून माझी विचारपूस करतात.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सहजावस्थेत असतात. एकदा ते बोलता बोलता म्हणाले, ‘‘माझे चुकले.’’ त्या वेळी मला जाणीव झाली की, ते साक्षात् परमेश्वर असूनही त्यांच्यात किती सहजता आहे ? आपण आपल्याकडून अनेक चुका झाल्या, तरीही ‘माझे चुकले’ असे म्हणत नाही.
११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधिकांनी श्रीविष्णूच्या दशावतारांवर आधारित नृत्य सादर केले. हे नृत्य पहातांना ‘सात्त्विक नृत्या’विषयी सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी केलेले चिंतन येथे देत आहे.
या औषधामुळे झुरळांची प्रजननक्षमता नष्ट होत असल्यामुळे घरात नवीन झुरळे निर्माण होत नाहीत. इतके सोपे औषध गुरुदेवांनी आम्हाला या ग्रंथाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून दिले.
समाजात रहायचे, तर समाजाप्रमाणे वाटचाल केली पाहिजे; पण हे सर्व आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती स्वस्थ ठेवून केले पाहिजे, नाहीतर एकापेक्षा एक भयावह राक्षस मागे लागतील.
सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने निरोगी शरीर, निकोप मन आणि सर्वंकष आरोग्याची प्राप्ती होते. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सूर्यनमस्काराचा अभ्यास करू शकतात. सूर्यनमस्कार हा बीजमंत्रांसह सूर्यदेवतेच्या विविध नामाचे उच्चारण करत केल्यास उपासना आणि व्यायाम असा दुहेरी लाभ आपल्याला होतो.
‘रोग किंवा विकार होऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात आहार, विहार (क्रिया) इत्यादी कसे असले पाहिजे’, हे प्रत्येक मानवाला ज्ञात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.