यापुढे शाळांमध्ये आठवड्यातील ३ दिवस असणार ‘स्काऊट-गाईड’चा गणवेश !
इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑफ फ्रॉक असा गणवेश असणार आहे,
इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थिनींसाठी स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑफ फ्रॉक असा गणवेश असणार आहे,
अयोध्या धाम रेल्वेस्थानकापासून महाराष्ट्र सदन साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून महाराष्ट्र सदन ११ किलोमीटर अंतरावर आहे.
१३ मे या दिवशी घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने १० जून या दिवशी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
बांगलादेशी घुसखोर भारतात येणे हे संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते ! असे होऊ नये, यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक !
रस्त्यावर खड्डा खोदणार्या ठेकेदाराने खड्ड्यास कोणताही संरक्षक कठडा अथवा इतर कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नव्हती.
वर्षानुवर्षे पवित्र नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई न करणे हे प्रशासनाला लज्जास्पद !
ही सागरी किनारा मार्गिका ११ जूनपासून सर्वांसाठी कार्यरत होणार आहे. या मार्गिकेमुळे पाऊण घंट्याचे अंतर १० मिनिटांत कापता येणार आहे.
यज्ञशाळेतील माती काढली असता हिंदु धर्मातील अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या. हिंदु पक्षाचे गोपाल शर्मा म्हणाले की, सापडलेले अवशेष प्रमाणित आहेत.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील ५ दिवसांत मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.