मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून अल्पवयीन हिंदु मुलीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !
उत्तरप्रदेशामध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध त्याला जुमानत नसणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! सरकारनेच आता लव्ह जिहाद रोखण्यासाठी ठोस कृती केली पाहिजे, असे जनतेला वाटते !