
कासरगोडु (केरळ) – कण्णूरु परश्मीनकडव् वॉटर थीम पार्कच्या जलतरण तलावामध्ये स्नान करत असलेल्या युवतीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणी केंद्रीय विश्वविद्यालयाचा प्रा. डॉ. इफिकार अहमद (वय ३० वर्षे) याला अटक करण्यात आली. (मुसलमान कितीही शिकले, तरी काहींची मानसिकता वासनांधतेचीच रहाते ! – संपादक) या आधीही त्याच्याविरुद्ध अशी प्रकरणे प्रविष्ट करण्यात आली होती, असे समजते.
संपादकीय भूमिकाअसे प्राध्यापक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? |
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !