परमार्थसाधना आणि अनुसंधान

आत्मारामाच्या अखंड स्मरणामध्ये जगणे, म्हणजेच समाधानरूप अवस्था आणि आत्मारामाला चिकटून रहाता येईल, असे मन सिद्ध करणे, हीच परमार्थसाधना होय.

संतसाहित्याचा विद्यार्थी जीवनात उपयोग आहे का ? आणि असल्यास कसा ?

साहित्याची व्याख्या ‘हितेन सहितं साहित्यम् ।’ म्हणजे ‘जे हिताचे साधन होते किंवा हित साध्य करून देते, ते साहित्य होय’, अशी केली आहे.

‘कॉलेजन सप्लीमेंट’ आणि आयुर्वेदातील उपचार

बाजारात काही तरी दिसले म्हणून वहावत जाण्यापेक्षा त्यांसाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा. आयुर्वेदात बहुतेक उत्तरे सापडतात. वैद्यांनीही आजच्या घडीला आजूबाजूला काय चालू आहे, याविषयी अद्ययावत् रहाणे आवश्यक !

दूध घातलेला चहा किंवा कॉफी पिणे टाळा !

‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून योगऋषी रामदेवबाबा यांना लक्ष्य ?

रामराज्य आणण्यासाठी केवळ शासक पालटून उपयोग नाही, तर त्यासाठी प्रशासकीय व्यवस्था अन् कायदे पालटावे लागतात !

हुकूमशहाच्या भूमिकेत जाऊन समांतर न्यायव्यवस्था निर्माण करत निर्णय देणारे कथित पत्रकार निखिल वागळे !

नेहमीप्रमाणेच वागळे यांनी ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या उक्तीनुसार विधाने करून सनातनद्वेष प्रकट केला आहे; परंतु दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून हे लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत.

आता ‘कोवॅक्सिन’ लसीचेही दुष्परिणाम समोर !

‘स्प्रिंगरलिंक’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बनारस हिंदु विद्यापिठात केलेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या अनुमाने एक तृतीयांश लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम आढळून आले.

साधकांच्या लिखाणाचे प्राथमिक संकलन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

लहानपणापासून मराठी आणि आध्यात्मिक विषयाचे वाचन अन् लिखाण केले नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांनी साधना म्हणून ते सर्व करवून घेऊन आनंद देणे