ग्रंथमालिका : मुलांचे उत्तम संगोपन आणि विकास
‘जन्म ते १ वर्ष’ या काळात बाळाची वाढ कशी होते ? त्याच्या ज्ञानेंद्रियांतील दोष कसे ओळखावेत ? त्याला लघवी अन् शौच यांवर नियंत्रण मिळवण्यास कसे शिकवावे ?’, आदींची प्रायोगिक माहिती !
‘जन्म ते १ वर्ष’ या काळात बाळाची वाढ कशी होते ? त्याच्या ज्ञानेंद्रियांतील दोष कसे ओळखावेत ? त्याला लघवी अन् शौच यांवर नियंत्रण मिळवण्यास कसे शिकवावे ?’, आदींची प्रायोगिक माहिती !
हिंदूंनी स्वतःच्या संरक्षणासाठी जागरूक राहिले पाहिजे. आपण कुणाला मारण्यासाठी नाही, तर आपल्या आत्मरक्षणासाठी पुष्कळ काही करू शकतो. स्वसंरक्षणासह हिंदूंचे संघटन महत्त्वाचे आहे.
विदेशी नागरिकांकडून चालत असलेले आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय रॅकेटचा गोवा प्रशासनाला ५ वर्षे थांगपत्ता न लागणे लज्जास्पद !
वर्ष २०१७ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी ‘आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी ‘संगीताशी संबंधित कार्य चालू केले आहे’, असे सांगितले होते.
उष्णतेमुळे राज्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. मौसमी (मॉन्सून) पावसाला विलंब झाल्यास राज्यात पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तीव्र शारीरिक त्रास असूनही प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून कशाप्रकारे सेवा करून घेतली हे आपण मागील भागात पाहिले. या भागात शुद्धीकरण सत्संग व ‘चैतन्य वाहिनी’ची सेवा प.पू. डॉक्टरांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडून कशी करून घेतली ? हे पाहूया.
जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आले, त्यांना ‘तत्सम’ शब्द म्हणावे आणि जे शब्द संस्कृतमधून थोडाफार पालट होऊन मराठीत आले, त्यांना ‘तद्भव’ शब्द म्हणावे, अशी व्यवस्था मराठी व्याकरणाने स्वीकारली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
पू. गुरुनाथ दाभोलकर यांचे अनमोल विचारधन !
‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आणि या वर्गांच्या प्रशिक्षकांसाठी ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. या शिबिरांतून कृतीप्रवण झालेल्या शिबिरार्थींचे अनुभव १२ मे या दिवशी पाहिले, आज उर्वरित अनुभव पाहूया.