डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे भांडवल केले गेले का ?
येणार्या काळात शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान अन्वेषण यंत्रणांसमोर असणार आहे.
येणार्या काळात शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान अन्वेषण यंत्रणांसमोर असणार आहे.
‘मी असमर्थ आहे’, ही जाणीव नाहीशी होणे आणि ‘जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात मी अपूर्ण नाही’, ही जाणीव म्हणजे ‘कृपा’ होय. साधक भगवंतमय होऊन जातो. तो बाहेरच्या संघर्षाला भीत नाही.
‘एकदा भोज राजाने एका रत्नपारख्याला बक्षीस देण्याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्याने हिरे पारखण्यात अतुल्य चमत्कार दाखवला आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते बक्षीस याला द्या.
जगभर फसलेला साम्यवाद भारतात आणून हिंदु धर्म आणि संस्कृती यांना संपवण्याचे कारस्थान रचणार्या काँग्रेसला मतपेटीद्वारे धडा शिकवणे आवश्यक !
प्रसिद्ध अर्थतज्ञ नॉरिअय रूबेनी यांनी सांगितले, ‘भारतीय रुपयाच्या उदयामुळे डॉलरचे महत्त्व ६० टक्क्यांहून न्यून होऊन ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
तथाकथित प्राणीप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ? पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारण्यावर बंदी घालणारे प्राणीप्रेमी माणसांवर आक्रमण करणार्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतील का ?
‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा ! – अधिवक्त्या मणी मित्तल, सर्वोच्च न्यायालय
तमिळनाडूमध्ये अतिक्रमणाच्या नावाने हिंदूंची पुरातन मंदिरे तोडली जात आहेत; मात्र चर्च किंवा मशीद यांना हातही लावला जात नाही.
आज केवळ हिंदु कार्यकर्त्यांच्याच धर्मांधांकडून दिवसाढवळ्या हत्या होतात. उद्या सर्वसामान्य हिंदूंच्याही हत्या होतील. कोणताही मुसलमानेतर जीवित आणि वित्त सुरक्षित रहाणार नाही.
दूध घातलेला चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर होणार्या वाईट परिणामांविषयीचा एक अहवाल ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.