ग्रंथमालिका : मुलांचे उत्तम संगोपन आणि विकास

‘आपले मूल सुदृढ, सूज्ञ आणि सद्गुणी व्हावे’, असे सर्वच पालकांना वाटत असते; परंतु ‘ते कसे होईल ?’, हा प्रश्नही त्यांच्या मनात असतो. या ग्रंथमालिकेत आयुर्वेद अन् ‘ॲलोपॅथी’ यांद्वारे सर्व वयोगटांतील मुलांच्या समस्यांचे विश्लेषण केले असल्याने पालकांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळण्यास साहाय्य होईल.

संकलक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले

बाळाची वाढ आणि विकास

‘जन्म ते १ वर्ष’ या काळात बाळाची वाढ कशी होते ? त्याच्या ज्ञानेंद्रियांतील दोष कसे ओळखावेत ? त्याला लघवी अन् शौच यांवर नियंत्रण मिळवण्यास कसे  शिकवावे ?’, आदींची प्रायोगिक माहिती  !


मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा !

‘मुलांची स्मरणशक्ती कशी वाढवावी ? मुलांच्या बुद्धीचे मोजमाप कसे करता येते ? मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ? मंदबुद्धीच्या मुलांची काळजी कशी घ्यावी ? मन दुर्बळ होण्याची कारणे कोणती ?’, आदींची उत्तरे जाणून  घ्या  !

सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७