Mandya Muslim Attack Hindu : दुचाकीला चारचाकी घासून गेल्यावरून जाब विचारल्याने मुसलमानांचे हिंदूवर आक्रमण !

१०-२० युवकांच्या मुसलमानांच्या एका गटाने अभिलाष यांच्यावर आक्रमण केले. या वेळी मुसलमानांनी काही हिंदूंच्या घरांत घुसून त्यांनाही धमकावण्यात आले.

Papua New Guinea Landslide : पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनामध्ये आतापर्यंत २ सहस्र जणांचा मृत्यू !

बचावकार्यासाठी आंतरराष्ट्रीय साहाय्याचे आवाहन !

Russia On Taliban : रशिया तालिबानचे नाव आतंकवादी संघटनांच्या सूचीतून हटवणार !

रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ने ही माहिती दिली.

Adil’s Death In Police Custody :  (म्हणे) ‘अटक करण्यात आलेल्या निरपराध्यांना सोडून द्या !’

पोलीस ठाण्यावर आक्रमण करणार्‍यांना ‘निरपराध’ म्हणत त्यांना सोडून देण्याची मागणी करणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

Indigo Flight Bomb Threat : देहली-वाराणसी ‘इंडिगो’ विमानाला बाँबने उडवण्याची धमकी निघाली खोटी !

वारंवार मिळणार्‍या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते.

Actor Chetan On Hinduism : हिंदुत्व हे मुसलमान आणि ख्रिस्ती यांना खलनायक बनवते ! – अभिनेते चेतन

आज देशातील हिंदूच असुरक्षित आहेत. यामुळे अभिनेते चेतन यांना खडसावले पाहिजे आणि संपूर्ण हिंदु समाजाची क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे !

Ayodhya Ram Mandir : वाढत्या उष्णतेमुळे श्री रामलल्लासाठी वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) बसवण्यात येणार !

तसेच श्री रामलल्लाच्या वेशभूषेमध्येही पालट करण्यात आले आहेत.

‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाकडून इंदूर येथे ‘स्वच्छ मंदिर समृद्ध मंदिर’ मोहीम !

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पुढकार घेऊन कृती करणार्‍या ‘खबर हलचल’ वृत्तसंकेतस्थळाचे संपादक डॉ. अर्पण जैन यांचे अभिनंदन ! हल्लीच्या तथाकथित निधर्मी प्रसारमाध्यमांमध्ये अशी धर्माभिमानी वृत्तसंकेतस्थळे आणि संपादक असणे, हा हिंदूंसाठी आशेचा किरण !

Ranjit Singh Murder Case : ‘डेरा सच्चा सौदा’ संप्रदायाच्या प्रमुखांची हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता !

उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रहित केला !

Mizoram Stone Quarry Collapsed : रेमल चक्रीवादळामुळे थैमान : मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळून १० जण ठार !

आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांपैकी ७ स्थानिक, तर ३ अन्य राज्यांतील आहेत. बचावकार्य चालू असले, तरी मुसळधार पावसामुळे यात अडचणी येत आहेत.