परकीचे पद चेपू नका…!
‘परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे । गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ।।’
‘परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी । माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ।। भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे । गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका ।।’
‘वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत ३५ सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत’, याविषयीची माहिती केंद्रीय मंत्री नारायण स्वामी यांनी फेब्रुवारी मासात लोकसभेत दिली.
पुणे विद्यापिठाच्या अधिसभा सदस्य (सिनेटर) डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विदेशातील आणि भारतातील ग्रंथालयांवरील त्यांच्या अनुभवाविषयी मांडलेल्या सूत्रांचा लेख येथे देत आहोत.
रामराज्यातील नागरिक हे प्रामाणिक, साधे, सरळ आणि कष्टाळू होते. जे रामराज्य आणण्यासाठी श्रीराममंदिराचा लढा उभारला गेला, ते प्रत्यक्षात आणणे, हे नागरिकांचे कर्तव्य आहे.
आयुर्वेदातील उपचारपद्धत ही केवळ रोगाच्या लक्षणांवरून नसून रुग्णाची आतील स्थिती समजून घेऊन केली जाणारी आहे.
माझ्या मनात प्रार्थना आणि सेवा यांचे विचार असतील किंवा मी नामजप करत असेन, तेव्हा पू. बाबा माझ्याकडे अधूनमधून शांतपणे पहायचे. त्या वेळी ‘संतांच्या सहवासात आपले सतत परीक्षण होत असते’, असे मला वाटले.
‘देवाचे अस्तित्व सतत अंतर्मनात आहे’, असे मला जाणवते. प्रसंग घडतात; पण त्याविषयीचे विचार माझ्या बाह्यमनाला स्पर्श करून निघून जातात. ते माझ्या अंतर्मनापर्यंत जात नाहीत.
‘सूर्यदेवाचा अस्त होत असतांना त्याचे पूर्व दिशेला दर्शन होत आहे. आता लवकरच रामराज्य येणार आहे’, असे मला जाणवले.
काही दिवसांपूर्वी एका वाहिनीवरील नृत्याचा एक ‘रिॲलिटी शो’ माझ्या पहाण्यात आला. त्यात विविध नृत्यप्रकार प्रस्तुत केले होते. या ‘रिॲलिटी शो’मधील नृत्ये, त्यांचे आयोजक, स्पर्धक, परीक्षक आणि दर्शक यांच्याविषयी माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया येथे देत आहे.
वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. त्या वेळी अमरावती येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.