कोटी कोटी प्रणाम !
संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा आज ७९ वा वाढदिवस !
३.६.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/05/23214052/pu_sudharkar_chapalgavkar_hasra_june_2019_clr-320.jpg)
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.