देशात मुसलमान असुरक्षित नाहीत !

फलक प्रसिद्धीकरता

मधुबनी (बिहार) येथे २० मे या दिवशी बनावट मतदान करतांना सनाउल्ला या पुरुषासह सादिया, फातिमा आणि झीनत या महिलांना पकडल्यानंतर १५० हून अधिक मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून या चौघांची सुटका केली.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :  https://sanatanprabhat.org/marathi/796605.html