आठ प्रकारच्या सुखांत न गुरफटता परमात्म-सुखात निमग्न होणाराच धन्य असणे

‘पहाणे, ऐकणे, सुवास घेणे, चव घेणे, स्पर्श करणे, शारीरिक आराम, यश आणि मान या ८ प्रकारच्या सुखांपेक्षाही परमात्म-सुख विशेष आहे. या ८ सुखांमध्ये न गुरफटता परमात्म-सुखात निमग्न होणाराच धन्य होय.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)