
कोल्हापूर – उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २ मे या दिवशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या कोल्हापूर दौर्यावर आहेत. या प्रसंगी त्यांचे पुत्र तेजस ठाकरे, तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराच्या आवारात प्रसिद्धीमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हात जोडून ‘मंदिराच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही’, हे गाणे लक्षात ठेवा, असे सांगून सर्वांचा निरोप घेऊन मंदिरातून बाहेर पडले.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन