यजमानांना त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे, त्याच दिवशी पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर यजमानांचे त्रास दूर होणे

पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.

सेवा करतांना सौ. गौरी कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती

‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले आणि सर्वांशी जवळीक साधणारे रामनाथी, गोवा येथील श्री. सुनील नाईक !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सुनील नाईक (वय ४२ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. सुषमा नाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

पंढरपूर विठ्ठल मंदिर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना वेग !

विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामांना प्रारंभ झाला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालू असून हे काम पुढील दीड ते दोन वर्र्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे.

हिंदु कुटुंबावर आक्रमण करणार्‍या मुसलमानांना अटक करा ! – नितीन शिंदे, हिंदू एकता आंदोलन

पाकीजा मशीद परिसरातील हिंदूंच्या घरावरील आक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिसरात रहाणार्‍या हिंदूंना भूमी विकण्याची धमकी दिली जात आहे.

‘केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’चे निर्देश !

उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होऊन रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’ने (एन्.डी.एम्.ए.ने) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

नागपूर येथे ‘वेबसिरीज’ पाहून दोघांकडून युवतीचे अपहरण !

दोघेही कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झाल्याने पैसे मिळवण्याच्या शोधात होते. त्यांनी ‘ओटीटी’वर (ओव्हर द टॉप ! चित्रपट आदी पहाण्याचे माध्यम) ‘रुद्रा’ ही गुन्हेगारीशी संबंधित ‘वेबसिरीज’ पाहिली. त्यातून अपहरण योजना आखून तसा प्रयत्न केला.

प्राध्यापकांना इंग्रजीतून शिकवण्यास सांगणार्‍या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मारहाण !

सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकवण्याची विनंती करणार्‍या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे.

कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था !

कचर्‍याच्या व्यवस्थापनाच्या नियमांनुसार कचरा निर्मिती न्यून करणे, पुनर्वापर करणे आणि सुयोग्य विल्हेवाट लावणे, कचर्‍याचे स्रोत वेगळे करणे यांवर भर देण्यात आला आहे. यांव्यतिरिक्त कचरा व्यवस्थापनाचे आणि योग्य विल्हेवाटीचे दायित्व उत्पादकांवर देण्यात आले आहे.

नागपूर येथे मांजराच्या चाव्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

येथील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात रात्री ११ वर्षांच्या मुलाचा मांजराने चावा घेतला. यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. श्रेयांशु कृष्णा पेंदाम असे मृत मुलाचे नाव आहे.