नागपूर – आस्थापनातील काम संपवून घरी परतणार्या एका युवतीचे स्वप्नील मरसकोल्हे आणि चेतना बुरडे यांनी अपहरण केले. यासाठी त्यांनी एक ‘वेबसिरीज’ पाहिली होती. ते दोघेही कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झाल्याने पैसे मिळवण्याच्या शोधात होते. त्यांनी ‘ओटीटी’वर (ओव्हर द टॉप ! चित्रपट आदी पहाण्याचे माध्यम) ‘रुद्रा’ ही गुन्हेगारीशी संबंधित ‘वेबसिरीज’ पाहिली. त्यातून अपहरण योजना आखून तसा प्रयत्न केला.
त्या दोघांनी युवतीला ‘एन्.आय.ए.’चे अधिकारी असून ‘तपासणीसाठी जावे लागेल’, असे सांगितले होते. त्यांनी तिला खोलीत बांधून ठेवले; मात्र काही कारणाने हा प्रयत्न फसला
संपादकीय भूमिका‘वेबसिरीज’चे दुष्परिणाम जाणा ! |