Goa Funds Electoral Bonds : निवडणूक रोख्यांद्वारे गोव्यात भाजपला २७ कोटी, तर काँग्रेसला १ कोटी ८० लाख रुपये मिळाले !
१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अलीगड मुस्लिम विद्यापिठात २१ मार्च या दिवशी होळी खेळणार्या हिंदु विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओही प्रसारित झाला आहे.
उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्हे, तर कायद्यांच्या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्यमंत्री हवेत !
सर्वत्र अनेक ठिकाणी रस्त्यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले, रस्त्यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्यूचा आकडा काही न्यून होतांना दिसत नाही.
होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा’ म्हणतात. (दक्षिणेत होळीला ‘कामदहन’ म्हणतात. ‘हुताशनी’, ‘दौलयात्रा’, अशीही होळीला नावे आहेत.) देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.
आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
अमेरिकनिझमने आम्हाला सर्व विषयांमध्ये पुरा उल्लू (मूर्ख) बनवले आहे. खाद्यपेये, वस्त्रे, आभूषणे, चालीरिती, भाषा, दृष्टी, वैचारिक पोषण, आर्थिक आणि राजकीय व्यवहार अशा सर्वच क्षेत्रांत अमेरिकनिझमने, म्हणजे भोगवादाच्या अजगराने भारताला कवटाळले आहे.
सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. शास्त्रानुसार धार्मिक कृती करून सण साजरा केल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात अनेक लाभ होतात. यामुळे संपूर्ण समाजाची आध्यात्मिक उन्नती होते.
‘होळी ऋतू परिवर्तनाचा उत्सव आहे. अज्ञान आणि त्याचा परिवार-अविद्या, अस्मिता, आसक्ती, द्वेष हे सर्व ज्ञानाच्या होळीत जळत नाही. जोपर्यंत परमात्मा प्रकट होत नाही, तोपर्यंत जे काही मिळाले आहे, ते मृत्यूच्या एका झटक्यात सुटून जाईल.