मुंबई येथे अजय महाराज बारसकर यांच्यावर मराठा आंदोलकांचा आक्रमणाचा प्रयत्न !

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथीदार अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या ३ दिवसांपासून उभयतांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत.

गोवा : (म्हणे) ‘बाहेरून येऊन तणाव निर्माण करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !’ – स्थानिक ग्रामस्थांची मागणी

चोराच्या उलट्या बोंबा ! – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून परतत असतांना समाजकल्याणमंत्र्यांवर मातीचे गोळे फेऊन आक्रमण केल्याने तणाव निर्माण झाला. गावाबाहेरील लोक गावात आल्याने तणाव निर्माण झालेला नाही !

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना धमकी देणार्‍याला अटक !

धमकी देणार्‍यांचा पुरता बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार ?

इतक्या वर्षांनी जागा झालेला निवडणूक आयोग !

निवडणूक आयोगाकडून घोषणापत्रांमध्ये करण्यात येणार्‍या आश्वासनांविषयीचे प्रारूप सिद्ध केले जात आहे. त्याद्वारे ‘राजकीय पक्षांना आश्वासने कशी पूर्ण केली जाणार आहेत ?’, ‘त्यासाठी किती निधी लागणार आहे ?’, याची माहिती द्यावी लागणार आहे.

संपादकीय : निवडणुकीत ‘एआय’चा करिष्मा ?

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आड भारत आणि मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे !

समाजात वितुष्ट निर्माण करणार्‍या सरकारच्या चहापानाला जाण्यात रस नाही ! – विजय वडेट्टीवर, विरोधी पक्षनेते

विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी २५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

तरुणांचे विदेशगमन ?

आजच्या तरुणांनी बाह्य गोष्टींकडे पाहून हुरळून न जाता भारताचे आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात घेऊन त्याच्या जोरावर देशाचा भौतिक विकास कसा करता येईल, हे पहाणे आवश्यक आहे.

पोर्तुगीज नागरी कायदा (सिव्हिल कोड) – काही ठिकाणी त्रासदायक

गोव्यात भूमीशी संबंधित जे कायदे आहेत, त्यामध्ये कोणतीही सदनिका (फ्लॅट), भूमी, दुकान यांच्या मालकी संदर्भात निकष लावायचा असेल, तर येथील भूमीविषयक कायद्याप्रमाणे पती-पत्नी हे दोघे समान हक्काचे मालक असतात. वरवर जरी हे चांगले दिसत असले, तरीही यात आता पुष्कळ गोंधळ दिसून येत आहे