सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय तळमळीने करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणारी कु. अवनी छत्रे (वय २४ वर्षे) !

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अन् नामजपादी उपाय  तळमळीने केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने अल्पावधीत अवनीचे त्रास न्यून झाले. गुरुकृपा, संतांचा चैतन्यमय सहवास आणि मार्गदर्शन अन् साधकांच्या शुभेच्छा यांचा तिला लाभ झाला. 

सरकारच्या संयमाचा अंत पाहू नये ! – मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५६ हून अधिक आंदोलने झाली. तरीही कुणीही अशा प्रकारे भाषा वापरून तेढ निर्माण केली नाही. जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मागण्या करूनही सरकारने संयमाने त्या ऐकून मान्य केल्या.

नामजप अखंड होत असल्याने ‘स्वतः चैतन्याच्या अखंड स्रोतात असून ‘स्वतःच्या सर्व कृती ईश्वरच करत आहे’, असे अनुभवणारे देवद (पनवेल) येथील होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (वय ६८ वर्षे)!

काही वेळा सेवा करतांना चैतन्य एवढे वाढते की, मला सेवा करणे शक्य होत नाही आणि मला काहीवेळ डोळे मिटून बसावे लागते. अशा वेळी प्रार्थना करून मला त्या अवस्थेमधून बाहेर पडावे लागते.

साधना करतांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व !

जिज्ञासा पूर्ण करण्याचे कार्य अध्यात्मशास्त्र करते. त्यामुळे अध्यात्मशास्त्र हे साधनेसाठी साहाय्यकच ठरते.’ 

डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म होत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘‘काकू, तुम्ही नेहमी साधनेच्या आणि सनातन संस्थेच्या विचारांत रहाता ना. तुमची साधना आहे; म्हणून तुम्हाला असे दिसत आहे.’’

वर्तमान स्थितीत भगवंताचे तत्त्व ज्या देवतेच्या रूपात समोर येईल, त्या रूपाला प्रार्थना करून त्या रूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करता आल्यास सर्वव्यापी भगवंताशी एकरूप होता येणे

समोर दिसणार्‍या देवाच्या तत्त्वाला प्रार्थना करून त्याची सेवा करता आली पाहिजे. यामुळे ईश्वराच्या प्रत्येक तत्त्वाशी जुळवून घेता येते

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. अतुल दिघे यांना शिकायला मिळालेले सूत्र

‘तुम्ही जी सेवा करता, तिला किती वेळ लागतो ?’, याचा अभ्यास करा. ‘कुठल्या स्वभावदोषांमुळे सेवेला अधिक वेळ लागतो ?’, ते शोधून त्यावर स्वयंसूचना घ्या.’

प्रत्येक साधकाच्या सूक्ष्म परीक्षणात भिन्नता असण्याची कारणे आणि त्यातून मिळणारा आनंद

पुढे पुढे साधना वाढली की, एकाच वेळी घटनेतील अनेक गोष्टी कळू लागतात आणि सूक्ष्म परीक्षण विस्ताराने होऊ लागते.

साधकांनो, अन्य साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण तत्परतेने लिहून पाठवा !

साधकांनी यापुढे चांगले साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण, प्रसंग अन् संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती नेमकेपणाने आणि तत्परतेने लिहून पाठवाव्यात.

PM Modi : अश्वमेध महायज्ञ सामाजिक संकल्पाची एक मोठी मोहीम ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अश्वमेध महायज्ञातून तरुणांच्या चारित्र्यावर घेतलेली प्रतिज्ञा राष्ट्राच्या उभारणीसाठी आहे. अमृत काळामध्ये राष्ट्रउभारणीचे दायित्व तरुणांवर आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी अखिल जागतिक गायत्री परिवाराच्या मुंबई अश्वमेध महायज्ञाला दिलेल्या ऑनलाईन संदेशात म्हटले आहे.