श्रीराममंदिरानंतर सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !
गेली ५०० वर्षे रामभक्तांना त्यांच्या प्रभूपासून विलग करणार्या इस्लामी आक्रमकांचा अंतत: पराजय झाला. भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही स्तरांवर म्हणजेच सर्वार्थाने हिंदू विजयी झाले.