मराठवाड्यातील भक्ताकडून श्री विठ्ठलाला ८२ तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण !
श्री विठ्ठलाला सोन्याची घोंगडी अर्पण करणारे भक्त कलियुगात असणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराकच !
श्री विठ्ठलाला सोन्याची घोंगडी अर्पण करणारे भक्त कलियुगात असणे, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराकच !
जिल्ह्यातील अंतरवाली येथे पोचताच मनोज जरांगे यांनी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचाही गैरसमज दूर होईल. आरक्षण देत असतांना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, गाफील राहिले, तर आंदोलन फसते. आपण सावध आहोत. एक घाव दोन तुकडे केल्याविना होत नाही. सरकारने कायदा केला. त्यांचे कौतुक केले; पण त्याची कार्यवाही होईपर्यंत आपण सावध रहायचे आहे.
लोकांमध्ये जाण्यापूर्वीच विश्वास तोडणारे देश जिंकण्याच्या गप्पा मारत आहेत, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
प्रसिद्ध कालकाजी मंदिरात जागरणाच्या कार्यक्रमासाठी तात्पुरते व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर पुष्कळ लोक चढल्याने ते कोसळले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाने लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासमवेत असलेली युती मोडून सरकार विसर्जित केले.
भारतद्वेष्ट्या चीनची बाजू घेऊन राष्ट्रपती महंमद मोइज्जू त्यांच्या देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत. मालदीवचा याद्वारे आत्मघात होणार आहे, हे येणारा काळ त्यांना दाखवून देणार, यात शंका नाही !
कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी ‘यावर्षी एक प्रमुख संत आणि २ पंतप्रधान यांचा अपमृत्यू घडेल’, असे भाकीत केले आहे.
अशांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांवर वचक बसेल !