कडब (कर्नाटक) येथे बेकायदेशीररित्या चालणार्‍या पशूवधगृहावर धाड : ३ मुसलमानांना अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

कडब (कर्नाटक) – येथे बेकायदेशीररित्या चालणार्‍या पशूवधगृहावर पोलिसांनी धाड घालून तिघांना अटक केली. तसेच येथून गोमांस, वाहन आणि अन्य साहित्य जप्त केले. झुकारिय, शियाब आणि मुनव्वर हुसेन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर याह्या अन् सुलेमान हे दोघे पसार आहेत.

संपादकीय भूमिका

  • अशांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांवर वचक बसेल !