परराष्ट्रविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी !

• ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल
• भारताची शस्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड !
• ‘टिकटॉक’वर देशात बंदी – अमेरिकेने भारतासारखे धाडस न दाखवल्याचा परिणाम !

‘श्री शिवप्रतापदिना’चे नियोजन समन्वयाने करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

शिवप्रतापदिनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त येतात. यासाठी अधिकच्या एस्.टी. बसेस सोडाव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था आदी मूलभूत सोयी-सुविधांचे नियोजन होणे आवश्यक आहे.

साधनेसाठी आवश्यक अशा व्यष्टी आणि समष्टी गुणांनी युक्त असलेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

तिच्याकडून सेवेला येण्याच्या वेळेत पालट झाल्यास ती त्या त्या वेळी कळवते.

सच्चिदानंद परब्रह्म माझी गुरुमाऊली ।

माझा प्रत्येक श्वास तिच्या इच्छेने चाले ।
माझे अनेक जन्मांचे प्रारब्ध तिने अल्प केले ।।

कलाकाराच्या साधनेच्या स्थितीनुसार त्याच्या गायनाचा स्तर चार वाणींनुसार विभाजीत होणे

वाणीचे  वैखरी , मध्यमा, पश्यंती अन् परा असे चार प्रकार आहेत. संगीत म्हणजे नादोपासना आहे. कलाकाराच्या साधनेच्या स्थितीनुसार त्याच्या गायनाचा स्तर देखील या चार वाणीनुसार विभाजीत होतो.

कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या मिरज येथील सनातनच्या आश्रमातील सौ. अंजली अजय जोशी (वय ६१ वर्षे) !

कार्तिक कृष्ण दशमी या दिवशी मिरज येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. अंजली अजय जोशी यांचा ६१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे कपडे धुण्याची सेवा करतांना विविध प्रसंगांत कु. गुलाबी धुरी यांनी ठेवलेला भाव आणि त्यांना आलेल्या अनुभूती

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंचे कपडे, म्हणजे साक्षात् श्री विद्याचौडेश्वरीदेवीचीच वस्त्रे आहेत’, असा भाव ठेवल्यावर मला देवीचे अस्तित्व अनुभवायला मिळाले.

चैतन्यदायी भक्तीसत्संगाच्या वेळी श्री. सोमनाथ मल्ल्या यांना आलेल्या अनुभूती

भक्तीसत्संगामध्ये श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत असतांना मन शांत होऊन आतून ‘ॐ नमो नारायणा’, असा अखंड नामजप चालू होणे आणि डोळ्यांतून भावाश्रू वहाणे

एका शिबिराच्या वेळी श्री. गिरीजाशंकर अरुण नन्नवरे यांना जाणवलेले साधनेचे महत्त्व

‘२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत रामनाथी, फोंडा (गोवा) येथील सनातन आश्रमात एक शिबिर झाले. त्या वेळी आश्रमातील प्रत्येक कणाकणात चैतन्य जाणवले. सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यापासून मला पुष्कळ अनुभूती आल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात साधकांना आलेल्या चंदनाच्या सुगंधाच्या अनुभूती !

एक साधिका सत्संगात बोलत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना मध्येच थांबवले आणि आम्हाला विचारले, ‘‘इतरांना आता काय वाटले ? कोणता सुगंध आला का ?’’ त्या वेळी आम्हाला चंदनाचा सुगंध बराच वेळ येत होता.