आंध्रप्रदेशमध्ये मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी ‘आझाद हिंद बोर्डा’ची स्थापना !

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Diwali resolution in US House :अमेरिकेच्या संसदेत मांडला दिवाळीचे महत्त्व सांगणारा ठराव

दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेेखित करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.

अहिल्यानगर येथील साहाय्यक अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !

अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना पुन्हा कुणी असा गुन्हा करू धजावणार नाही, अशी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

IIT-BHU Campus Molestation:‘आयआयटी बनारस’मध्ये २ दिवसांच्या अंतरात विनयभंगाच्या २ घटना उघड !

‘आयआयटी’सारख्या प्रथितयश विश्‍वविद्यालयांत अशा घटना घडल्याने भारताचे नाव मलीन होत आहे. संबंधित वासनांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

रायगड जिल्ह्यातील फार्मा आस्थापनातील स्फोटात ७ ठार, तर ७ घायाळ !

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड परिसरात ३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ‘ब्लू जेट हेल्थकेअर फार्मा’ आस्थापनात स्फोट होऊन भीषण आग लागली.

देवावर माझा विश्‍वास आहे; परंतु अंधश्रद्धेवर नाही ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

नुसतेच ‘देवावर विश्‍वास आहे’, असे म्हणून उपयोग नाही, तर तो प्रत्यक्षात दिसलाही पाहिजे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना ५ वेळा धमक्या देणार्‍याला अटक !

उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल करणार्‍याला मुंबई पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे.

देहली आणि त्याच्या शेजारील भागांतील वायूचे प्रदूषण ५ पटींनी वाढले !

राजधानी देहलीत प्रतिवर्षी या काळात वायू प्रदूषणात वाढ होते, हे सर्वपक्षियांना ठाऊक असूनही ते प्रदूषण दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत नाहीत आणि जनताही त्यांना याविषयी जाब विचारत नाही, ही स्थिती लज्जास्पद आहे !

पाकिस्तानच्या वायूदलाच्या तळावरील आतंकवादी आक्रमणात ३ लढाऊ विमाने नष्ट

पाकिस्तानने जे पेरले आहे, तेच उगवत आहे. पाकिस्तानसाठी जिहादी आतंकवाद आता भस्मासुर ठरू लागला असून तो आता पाकच्याच डोक्यावर हात ठेवत आहे !

नेपाळमधील भूकंपात आतापर्यंत १५४ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.