चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची त्रिसदस्यीय समिती आजपासून करणार पहाणी
त्रिसदस्यीय समिती २५ ऑक्टोबरला येत असून २६ आणि २७ ऑक्टोबर या कालावधीत या पुलाची पहाणी केली जाणार आहे.
त्रिसदस्यीय समिती २५ ऑक्टोबरला येत असून २६ आणि २७ ऑक्टोबर या कालावधीत या पुलाची पहाणी केली जाणार आहे.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more
अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी ‘हमास’ या आतंकवादी संघटनेला जगातून कायमचे नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. ठाणेदार यांनी हमासचे वर्णन ‘पाशवी आतंकवादी संघटना’ असे केले आहे.
भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार्या कॅनडाच्या विरोधात असेे पाऊल उचलणे आवश्यकच होते. आता भारत शासनाने असाच बाणेदारपणा दाखवत कॅनडाशी असलेले व्यापारी स्तरावरील संबंध तोडून त्याला वठणीवर आणले पाहिजे !
मदरशांमधून आणखी काय शिकवले जाते, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने देशातील मदरशांवरच आता बंदी घातली पाहिजे, हेच यातून स्पष्ट होते ! भारतात इस्रायलसारखी यंत्रणा असती, तर हे केव्हाच झाले असते !
इस्रायलच्या सैन्याने हमासच्या काही आतंकवाद्यांना अटक केली आहे. अशा ६ आतंकवाद्यांच्या केलेल्या चौकशीत काही सूत्रे समोर आली आहे. ‘७ ऑक्टोबरला लोकांची हत्या आणि अपहरण करण्यासाठीच आम्ही इस्रायलमध्ये घुसलो होतोे.
यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !
संघाच्या नागपूर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.
हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे गंभीर आणि सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !
भारतातील कारागृहांच्या दुरवस्थेविषयी बरीच माहिती समोर आली आहे; मात्र त्यात सुधारणा करण्याविषयी सरकारी यंत्रणांकडून कृती केली जात नाही, हे संतापजनक होय !