देहली पोलिसांकडून पत्रकारांच्या निवासस्थानांसह ३५ ठिकाणी धाडी !
जर या पत्रकारांनी चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी काम केले असेल, तर अशांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे !
जर या पत्रकारांनी चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी काम केले असेल, तर अशांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे !
यापूर्वी झालेल्या निदर्शनांच्या वेळी खलिस्तान्यांनी इमारतीवर असलेला भारतीय राष्ट्रध्वज काढून टाकत त्याचा अवमान केला होता.
मालदीवचे राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर चीन समर्थक महंमद मुइज्जू यांची घोषणा !
पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, श्रीमद्भागवताचा सार समजण्यासाठी विचार संकुचित असू नयेत. संकुचित विचार करणारे विराटतेचे दर्शन करू शकत नाहीत.
१० ऑक्टोबरपर्यंत अधिकारी परत न गेल्यास त्यांच्या सवलती बंद होणार !
मोहनदास गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर या दिवशी काँग्रेसकडून भाजपच्या विरोधात ‘मी पण गांधी’ पदयात्रा काढली. पदयात्रा पोलिसांनी अडवल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.
कितीही संकटे आली, तरी वारकरी संप्रदायाने भेदाभेद न पाळण्याची विचारधारा टिकवून ठेवली आहे, हे विशेष आहे. देशाच्या हितासाठी असलेली ही विचारधारा रुजवण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना देण्यात आलेल्या खिचडीत अळ्या सापडल्याची तक्रार केली आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे इंग्लंड येथील ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’ मधून भारतात आणण्याच्या करारावर ३ ऑक्टोबर या दिवशी स्वाक्षर्या होणार आहेत. या करारासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंड येथे गेले आहेत.