तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा पेच !
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक !
तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्टी विचारात घेणे आवश्यक !
श्री महालक्ष्मी मंदिर, ‘श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्ट’च्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा प्रारंभ १५ ऑक्टोबरपासून होणार आहे. १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे.
याने ‘बी.एम्.डब्ल्यू.’ गाडी फोडून त्यातून जवळपास २४ लाख ८ सहस्र ५०० रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरली होती. हा प्रकार वांद्रे पोलिसांच्या हद्दीत असणार्या लीलावती रुग्णालयासमोर ७ ऑक्टोबरला घडला होता.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये १० ऑक्टोबरला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित सहस्रो लोकांनी पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणाबाजी केली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा
‘साखळी (गोवा) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’
आतंकवादाचा कारखाना म्हणून पाकिस्तान प्रसिद्ध आहे. पाकपुरस्कृत ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटना आणि ‘हमास’ यांची कार्यपद्धत सारखीच आहे.
आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’च्या राष्ट्रप्रमुखांना आणि या परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांना भारत सरकारच्या वतीने ‘भारत लोकशाहीची जननी’ ही ५२ पृष्ठांची पुस्तिका भेट दिली.
श्राद्धामुळे जरी १०१ कुळांना गती मिळत असली, तरी श्राद्धातील फल १०१ कुळांपैकी वडिलांच्या पूर्वीचे ११ आणि पुढचे १२ या कुळांना वाटून मिळते.
अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे ‘सोव्हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.