शिक्षक म्‍हणून नेमतांना सरकार त्‍यांची प्रमाणपत्रे पहाते का ?

‘साखळी (गोवा) येथील एका शाळेत शिक्षकाने अल्‍पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्‍याच्‍या प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्‍या आईने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार प्रविष्‍ट केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.’ (८.१०.२०२३)