
आतंकवादाचा कारखाना म्हणून पाकिस्तान प्रसिद्ध आहे. पाकपुरस्कृत ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटना आणि ‘हमास’ यांची कार्यपद्धत सारखीच आहे. यांच्या आक्रमणात मारल्या जाणार्या निष्पाप लोकांचे फक्त देश वेगवेगळे आहेत. धूर्त असलेल्या चीनचे ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-महंमद’ यांना नेहमीच समर्थन राहिले आहे. आताही चीन ‘हमास’वर टीका करायला सिद्ध नाही. (१०.१०.२०२३)
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?