सांगली जिल्‍ह्यातील अनेक गावांमध्‍ये ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रे’स प्रतिसाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्‍व हिंदु परिषदेच्‍या स्‍थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्‍याविषयी विश्‍व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्‍या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

हिंदुविरोधी शक्‍तींचा सामना करण्‍यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करायला हवा ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदू जागृत होऊन त्‍यांच्‍यावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात आवाज उठवत आहेत; पण हिंदूंकडून धर्मरक्षणासाठी दिलेल्‍या हाकाटीला ‘हेट स्‍पीच’ म्‍हणत हिंदुत्‍वनिष्‍ठांना लक्ष्य केले जात आहे.

लव्‍ह जिहाद्यांवर शरीयतनुसार कारवाई हवी !

लव्‍ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्‍यास भारतातील ही समस्‍याच संपुष्‍टात येईल !

आज ‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’च्‍या वतीने ‘हेल्‍मेट’ जनजागृती फेरी !

‘कोल्‍हापूर प्रेस क्‍लब’, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्‍हा पोलीस दल यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कोल्‍हापूर येथे ३ ऑक्‍टोबरला ‘हेल्‍मेट’ (शिरस्‍त्राण) वितरण करण्‍यात येणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता जनजागृती फेरी काढण्‍यात येणार आहे.

स्‍वच्‍छतेचे दायित्‍व !

‘आपला परिसर स्‍वच्‍छ ठेवणे, हे आपले दायित्‍व आहे’, असे आपल्‍याला वाटायला हवे आणि त्‍यानुसार योग्‍य कृती आपल्‍याकडून केली गेली पाहिजे. कुणी अयोग्‍य कृती करत असेल, तर त्‍या व्‍यक्‍तीचेे प्रबोधन करणे, हेही आपले कर्तव्‍य आहे.

सातारा येथे अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचाराच्‍या प्रकरणी गुन्‍हा नोंद !

धर्मशिक्षणाच्‍या अभावी समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची अशा घटना निदर्शक आहेत. अशा घटना रोखण्‍यासाठी विनाविलंब कठोर शिक्षा देणेही आवश्‍यक आहे.

गणेशोत्‍सवात ‘डीजे’ला फाटा देत वृद्धाश्रमास ५० सहस्र रुपयांचे साहाय्‍य !

रेस्‍ट कँप रस्‍त्‍यावरील ‘बनात चाळ मित्रमंडळा’ने यंदा गणेशोत्‍सवात डीजे वा बँजो (तंतुवाद्य), मिरवणूक व्‍ययाला फाटा देत या रकमेतून पाथर्डी फाटा येथील ‘मानवसेवा केअर सेंटर’च्‍या वृद्धाश्रमाला ५० सहस्र रुपयांचे किराणा साहित्‍य भेट देत माणुसकी जोपासली.

मुसलमान गुन्‍हेगारांसाठी शरीयत कायदा लागू करा !

समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्‍कारांच्‍या घटना रोखण्‍यासाठी शरीयत कायदा लागू करण्‍याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्‍ये मुसलमानांच्‍या संदर्भात एकही गुन्‍हा घडत नाही’, असा दावा त्‍यांनी केला.

पशूंविषयीचे जुने कायदे रहित करून भारतीय संस्‍कृतीवर आधारित नवीन कायदे सरकारने करावेत ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

ज्‍याप्रमाणे जुनी दंडसंहिता सरकारने रहित करून ‘भारतीय न्‍याय संहिता’ आणली आहे, त्‍याप्रमाणे पाश्‍चात्त्य विचारसरणीने प्रेरित असलेले पशूंविषयीचे वर्ष १९६० पासून चालत आलेले जुने कायदे रहित करून भारतीय संस्‍कृतीच्‍या विचारसरणीने प्रेरित असलेले नवीन कायदे सरकारने आणले पाहिजेत.

श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्‍थाने, श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्‍यासाठीचे नियम

आज आपण श्राद्धकाल आणि श्राद्धभूमी यांविषयी माहिती जाणून घेऊ. तसेच श्राद्ध आणि महालयात कोणते भोजन पदार्थ करावेत ? आणि कोणते पदार्थ वर्ज्‍य करावेत ? तेही पाहू.