
कोल्हापूर – ‘कोल्हापूर प्रेस क्लब’, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे ३ ऑक्टोबरला ‘हेल्मेट’ (शिरस्त्राण) वितरण करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. फेरीचा प्रारंभ ‘प्रेस क्लब’ येथून होणार असून दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भवानी मंडप आणि परत ‘प्रेस क्लब’ येथे समारोप होणार आहे. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांसह अन्य उपस्थित असणार आहेत, अशी माहिती ‘प्रेस क्लब’चे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी दिली आहे.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या कामाची पहाणी !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार