आळंदीच्या ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्हे, सभापती, विधान परिषद
येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्य सरकारने चालू केले पाहिजे.
येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्य सरकारने चालू केले पाहिजे.
येथील काही परिसरांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागांत पाण्यातून सूक्ष्म रेती येत आहे. यामुळे पोट बिघडणे, उलट्या, जुलाब होणे असे त्रास रहिवाशांना होत आहेत. याविषयी अभियंत्यांना कळवले असल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले आहे.
विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंतच्या शाळेत ८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे; मात्र शाळेची एक इमारत कोसळली असल्याने विद्यार्थ्यांना एका घराच्या ओट्यावर बसून शिकावे लागत आहे.
आतंकवाद्यांनी बाँब सिद्ध करण्यासाठी मिनी प्रयोगशाळा थाटल्याचे अन्वेषणात निष्पन्न !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
घरामधील कूलरला स्पर्श केल्यावर विजेचा झटका बसून प्रभाकर जानोरकार (वय ७० वर्षे) आणि त्यांची सौ. पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार (वय ६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावर येथील शहापूरमधील सरंळाबे येथे पुलाचे बांधकाम कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाला. क्रेनद्वारे काम चालू असतांना क्रेन आणि गर्डर दोन्ही कोसळले.
नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा नोंदवून घेत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसले होते. काही काळ पोलिसांसमवेत चर्चा करून पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविषयी ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींवर एम्.पी.डी.ए.नुसार कारवाई करावी, त्यासाठी पालकमंत्री विखे यांनी लक्ष घालावे. आरोपी ६ ते ८ वर्षे कारागृहातून बाहेर आले नाही पाहिजेत. यात आपल्या १३ जणांनाही अटक झालेली आहे. त्यांचा जामीन कसा लवकर होईल ? हे पहावे.
इस्लामी सरकारे यांचा रानटीपणा आणि ढोंगीपणा आहे, असा घणाघात येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला.