
ठाणे, १ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत गुन्हा नोंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी ठाणे येथे लावून धरली होती. नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा नोंदवून घेत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते येथे ठाण मांडून बसले होते. काही काळ पोलिसांसमवेत चर्चा करून पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविषयी ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !