
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कारानिमित्त १ ऑगस्ट या दिवशी पुणे दौर्यावर होते. त्यांनी सकाळी साडेअकरा वाजता येथील दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराला भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणपतीसमोर नतमस्तक होत पंतप्रधान मोदी यांनी श्री गणेशाला अभिषेक केला आणि पूजन केले. भारताचे राष्ट्रपती ते माजी पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्री यांनी यापूर्वी दगडूशेठ गणपति मंदिराला भेट दिली होती; परंतु नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी मंगळवारी आरती करण्यासाठी या मंदिराला भेट दिली.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रार्थना केल्यानंतर धन्य झाल्यासारखे वाटत आहे. 🙏🏼 pic.twitter.com/ERx9Wubr2x
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना २ ऑगस्टला ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)