सातारा जिल्ह्यात १ सहस्र ६६८ नागरिकांना डोळ्यांचा संसर्ग !
सध्या डोळे येण्याची साथ चालू आहे. हा आजार गंभीर स्वरूपाचा नसला, तरी वेदना टाळण्यासाठी त्वरेने आधुनिक वैद्यांकडून औषधोपचार करून घेतल्यास हा आजार टाळता येतो.
सध्या डोळे येण्याची साथ चालू आहे. हा आजार गंभीर स्वरूपाचा नसला, तरी वेदना टाळण्यासाठी त्वरेने आधुनिक वैद्यांकडून औषधोपचार करून घेतल्यास हा आजार टाळता येतो.
कोराडीतील नवीन प्रस्तावित वीज प्रकल्प रहित करावा, स्वतंत्र विदर्भ राज्य करावे, अशा मागण्यांसाठी आणि अन्नधान्यावरील जी.एस्.टी.च्या विरोधात ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट या दिवशी येथे ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
सहा वर्षे एखाद्याशी सहमतीने संबंध ठेवल्यानंतर महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्या एका निकालात म्हटले आहे.
मशीद किंवा चर्च येथे चोरी झाल्याचे कधी ऐकिवात येते का ?
सरकार आणि ठेकेदार आस्थापनाने न्यायालयासमोर महामार्गाचे काम पूर्ण होण्यासंदर्भात अनेक वेळा दिनांक दिल्या; पण त्या दिनांकांना अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
‘मदरशांचे आधुनिकीकरण करून मुसलमान समाज नेमका किती प्रमाणात मुख्य प्रवाहात आला?’, हे जनतेसमोर येणे आवश्यक !
आज आपण शिवरायांचा जागर करणार आहोत. श्री शिवराज अष्टक म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांचे पराक्रमी सहकारी यांच्या पराक्रमावर आधारित ८ चित्रपटांची मालिका. काही वर्षांपूर्वी दिग्पाल लांजेकर या पुणे येथील हरहुन्नरी तरुणाने स्वप्न पाहिले होते.
आझाद मैदानात दंगल घडवणारे ११ वर्षांनंतरही मोकाट असणे, हे पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी यांना लज्जास्पद !
मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण ! दापोली, १० ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि खाडीचे पाणी यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. लोटे येथील सामायिक सांडपाणी प्रकल्प योजना (सीईटीपी) सक्षमपणे कार्यरत असतांनाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने … Read more
नवीन पिढीला आपली परंपरा समजावी आणि जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी येथील मुंबई भाजपच्या वतीने १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत आधुनिकतेसमवेत परंपरेचा सुरेख गोफ विणणार्या भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.