उद्ध्वस्त कुटुंबियांना ३३ घरे बांधण्यासाठी सिडकोचा पुढाकार ! – पालकमंत्री उदय सामंत

सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने ५ कोटी रुपयांतून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी सिडकोने निधी संमत केला आहे.

 २९ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

‘मेगाब्लॉक’मुळे गाड्यांच्या वेळांत होणार्‍या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग सदैव कटीबद्ध ! – विभाग नियंत्रक पी.एस्. बोरसे

चालक अमित सुधाकर आपटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचे व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये प्रवासी जनतेला ‘एस्.टी.तून प्रवास करू नका. आपला जीव वाचवा’, असे आवाहन केले होते.

चीनचा ‘युतु-२’ रोव्हर ४ वर्षांनंतरही चंद्रावर सक्रीय !

प्रज्ञान रोव्हर चंद्रावर एकटा नाही. चीनचा ‘युतु-२’ नावाचा रोव्हरदेखील चंद्रावर असून तो ४ वर्षांनंतरही अद्याप सक्रीय आहे.

म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !

प्रशासनाने दुर्गापूजेवर घातलेली बंदी कोलकाता उच्च  न्यायालयाने उठवली

उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते का कसे ?

चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर १२ मीटर चालला ‘प्रज्ञान’ रोव्हर !

रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत.

मीरारोड येथे पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्या !

राजकुमारी मानसिक आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. राजकुमारी यांनी पतीसमवेत झालेल्या वादातून हत्या केल्याची स्वीकृती पोलिसांकडे दिली आहे.

(म्हणे) ‘जर हिंदु राष्ट्र होऊ शकतेे, तर खलिस्तान का नाही ?’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

खलिस्तानची मागणी भारतातून फुटून स्वतंत्र देश निर्माण करण्याची आहे, तर हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेली मागणी आहे.

हिंदु राष्ट्राला वाईट ठरवण्याचा प्रकार कधी थांबणार ? – अभिनेते शरद पोंक्षे

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १५ टक्के असलेले हिंदू आता अर्धा टक्काच शेष आहेत. उलट भारतात ८ टक्के असलेले मुसलमान २३ टक्के झाले आहेत. तरीही हिंदु राष्ट्र वाईट ? हे सगळे कधी थांबणार ? असा प्रश्‍न ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.