‘निर्विचार’ हा नामजप केल्‍यानंतर होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता यांना आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यांना स्‍वतःमध्‍ये जाणवलेले पालट

‘मी ‘निर्विचार’ हा नामजप करत असतांना माझे ध्‍यान लागले आणि माझे मन निर्विचार झाले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ पहातांना सनातनचे १२४ वे संत पू. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) यांनी अनुभवलेली ध्‍यानस्‍थिती !

‘पू. बाबांची (पू. सत्‍यनारायण तिवारी यांची) प्रकृती ठीक नाही. त्‍यामुळे आम्‍ही (मी, आई (सौ. सविता तिवारी) आणि पू. बाबा यांनी) संगणकीय प्रणालीद्वारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ पाहिला.

रुग्‍णाईत स्‍थितीत दुचाकीवरून दूरचा प्रवास करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून सतत समवेत असल्‍याची ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रामानंद परब यांना आलेली अनुभूती

मार्ग पुष्‍कळ खराब असूनही मला कोणत्‍याही प्रकारचा त्रास झाला नाही.