भिवंडी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे प्रकरण

ठाणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी परिसरात रहाणार्या १३ वर्षीय मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या महंमद इस्लाम उपाख्य बब्बू उपाख्य शाहरूख गुलाम हुसैन इंद्रेसी (वय २३ वर्षे) याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची, तसेच ३० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३०० दिवसांच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर हा प्रकार तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आला. या प्रकरणी १८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी महंमद इस्लाम याच्याविरुद्ध बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याखाली (पोक्सो) पडघा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे केडगाव (पुणे) येथे २४ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !
माळेगाव मक्ता (नांदेड) येथे वादळी वार्यामुळे १५ ते २० लाख रुपयांची हानी !
मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडित !