पोलिसांवर आक्रमण करणार्‍या टोळक्‍यास १६ वर्षांनंतर शिक्षा !

२६ फेब्रुवारी २००७ या दिवशी सायंकाळच्‍या सुमारास सी.बी.एस्. येथील पद्मा उपाहारगृहापासून प्रारंभ करत ८ जणांच्‍या टोळक्‍याने शरणपूर रस्‍त्‍यावरून टिळकवाडी परिसरात दुकानांवर दगडफेक केली.

कळवा (ठाणे) येथील रुग्‍णालयात एका दिवसात १८ रुग्‍णांचा मृत्‍यू !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या सूचनेनुसार राज्‍य आरोग्‍य सेवा समितीचे आयुक्‍त यांच्‍या नेतृत्‍वाखाली एक चौकशी समिती नेमण्‍यात आली आहे. – ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त अभिजित बांगर

विमाननगर (पुणे) येथे ३ गायींची कत्तलीपासून सुटका !

वाहनचालकास गायींविषयी विचारणा केली असता या गायी ‘कँप’ येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे, असे सांगितले. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

कोकण रेल्‍वेच्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला राष्‍ट्रीय नियोजन गटाचा हिरवा कंदील !

कोकण रेल्‍वेला जोडणार्‍या कोल्‍हापूर-वैभववाडी मार्गाला ‘पी.एम्. गतीशक्‍ती’ अंतर्गत शिफारस करण्‍यात आली आहे. या मार्गासाठी ३ सहस्र ४११ कोटी रुपये व्‍यय अपेक्षित आहे.

गुटख्‍याची तस्‍करी करणार्‍या धर्मांधाला ठाणे येथून अटक !

गुटखाबंदी असतांना त्‍याच्‍याशी संबंधित पदार्थ राज्‍यात येतातच कसे ? यामागील यंत्रणेचाही शोध घ्‍यायला हवा !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या अटकेसाठी पिंपरी येथे पुरोगामी संघटनांचा मोर्चा

पुढील १० दिवसांत पू. भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद न झाल्‍यास राज्‍यव्‍यापी आंदोलन करण्‍याची चेतावणी दिली. विविध संघटनांच्‍या शिष्‍टमंडळांनी मागण्‍यांचे हे निवेदन पोलीस आयुक्‍तांना दिले.

स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणे, हे लज्जास्पद !

आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील धर्मांधाला अटक !

शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अटक केली आहे. त्याने स्टेटसला ‘तुझ्या सात पिढ्या गेल्या, तरी एकच बाप राहील’ ,तसेच इतिहासातील दोन राजांच्या संदर्भात चित्र टाकून भावना भडकवणारे संदेश टाकले होते.

मुसलमानांना गावात प्रवेशबंदी घोषित करणार्‍या ग्रामपंचायतींना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

हिंदूंचे पोलीस, प्रशासन आणि राजकारणी रक्षण करू शकत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी अशी काही तरी पावले उचलली, तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या १३ मुसलमानांना एकूण १ कोटी रुपयांचा दंड !

राष्ट्रविघातक कारवाया करणार्‍यांना अशा प्रकारे कठोर दंड दिल्यावरच ते सुतासारखे सरळ होतील. उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनासारखेच कठोर नियम अन्य भाजपशासित राज्यांतही लागू करणे आवश्यक !