
जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथे सामाजिक प्रसारमाध्यमांवर ‘बाप तो बाप होता है ।’ असे गाणे टाकून हिंदु आणि मुसलमान समाजांत तेढ निर्माण होईल असे ‘स्टेटस’ ठेवणार्या शोएब संमत शहा फकीर या धर्मांधाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. तो एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याने त्याच्या दुसर्या स्टेटसला ‘तुझ्या सात पिढ्या गेल्या, तरी एकच बाप राहील’, असे लिहिले होते, तसेच इतिहासातील दोन राजांच्या संदर्भात चित्र टाकून भावना भडकवणारे संदेश टाकले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्याच्या भ्रमणभाषमधील आक्षेपार्ह मजकुराचे चित्रीकरण केले आहे.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !