उद्या कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’
जिल्ह्यातील खेड ते आरवली रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २५ जुलै या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील खेड ते आरवली रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २५ जुलै या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे.
शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १० लाख शेतकर्यांचे एक सर्वेक्षण केले होते.
टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे नामक व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे केला होता. हा टँकर कह्यात घेतल्यानंतर पुढील अन्वेषणासाठी तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
पॅरोलवर असणारा दोषी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक कशी काय करतो ? यासाठी उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी !
निवेदनात म्हटले आहे की, मंदिर प्रशासनाने अभिषेक दरवाढ ५० रुपयांवरून थेट ५०० रुपयांवर करण्याचा निर्णय घेतला. तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
या दोघांना पकडल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), देहली आणि जयपूर येथील अन्वेषण पथके, तसेच महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक पुण्यात पोचले आहे. त्यांनीही या गुन्ह्याचे समांतर अन्वेषण चालू केले आहे.
‘वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांना मी वर्ष १९९८ पासून ओळखतो. आम्ही जिल्ह्यातील विज्ञापनांचे संकलन आणि इतर विविध सेवा एकत्र केल्या आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मानहानीच्या प्रकरणात २२ वर्षांनंतर न्याय मिळणे, याचा अर्थ ‘इतकी वर्षे व्यक्तीची मानहानी होत रहाणे’, असाच होतो, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?
तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना हप्ता न दिल्याने त्यांनी हत्या केल्याचा भाजपचा आरोप
मणीपूरमधील घटनेवरून ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीचा परिणाम !