गोवा राज्यात प्राथमिक शिक्षकांची २७० पदे रिक्त

शिक्षकांची पदे रिक्त असतील, तर त्या शाळांत पालक त्यांच्या मुलांना कशाला भरती करतील ? सरकारी शाळा बंद होण्यामागे ‘शाळेत शिक्षक नसणे’ हेही कारण आहे का ? शोधावे लागेल !

गेल्या ६ मासांत गोव्यात एक दिवसाआड अमली पदार्थांविषयीच्या गुन्ह्याची नोंद

पोलीस त्यांचे काम व्यवस्थितपणे करत नाहीत. अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याविना अमली पदार्थ शहरात येणे शक्यच नाही. पोलीसदेखील या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत.

३ मासांत म्हादई अभयारण्य  व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करा !

म्हादई पाणी जल लवादाने केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकाची मुदत केंद्र सरकारने आणखी १ वर्षाने वाढवली आहे. अशा प्रकारे वर्षानुवर्षे वारंवार मुदतवाढ दिल्यावर पाणीप्रश्न आणि त्यासंबंधीचे राज्यांचे प्रश्न कधी सुटतील का ?

स्वेच्छा नव्हे, तर ईश्वरेच्छा श्रेष्ठ !

‘पुन्हा जन्म नको’ किंवा ‘भक्ती करण्यासाठी अनेक जन्म मिळोत’, असे वाटणे या दोन्ही स्वेच्छा झाल्या. यांचा पुढचा टप्पा म्हणजे ‘सर्व काही ईश्वराच्या इच्छेनुसार होवो’, असे वाटणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ज्‍येष्‍ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्‍या पडद्याआड

मराठी नाट्यसृष्‍टी आणि चित्रपटसृष्‍टी यांतील ज्‍येष्‍ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्‍या ८८ व्‍या वर्षी त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. गेल्‍या काही दिवसांपासून ते आजारी होते. जयंत सावरकर हे गेल्‍या काही वर्षांपासून ठाणे येथे वास्‍तव्‍य करत होते.

शासनाचा भ्रष्‍ट कारभार !

शासन समाजहिताच्‍या दृष्‍टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेते. अन्‍न, वस्‍त्र आणि निवारा या मूलभूत सुविधांसमवेत उत्तम शिक्षण आणि आरोग्‍य यांचा समावेश यामध्‍ये झालेला आहे, हे अभिनंदनीय आहेे.

धर्मनिरपेक्षतावादी आता गप्‍प का आहेत ?

बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्‍यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्‍मान अल्‍वी या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. त्‍यानेच कावड यात्रेकरूंना ठार मारण्‍याविषयी चिथावणी दिली होती.

मुबलक आरोग्‍यपूर्ण पदार्थांचा साठा असतांना टोमॅटोची आवश्‍यकता आहे का ?

अनुमाने १५ वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्‍हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोचा रस्‍सा (ग्रेव्‍ही) हा प्रकार आला. नाही तर कोकम, चिंच, लिंबू क्‍वचित् आमचूर यांवर आमचे पदार्थ छान बनत होतेच ! कोकम, चिंच, लिंबू, आमचूर

भारत-फ्रान्‍स संरक्षण करारामध्‍ये पुन्‍हा एकदा ‘राफेल’ लढाऊ विमानच का ?

‘भारत-फ्रान्‍स संरक्षण करार हा भारतासाठी कुटनीतीच्‍या दृष्‍टीने पुष्‍कळ महत्त्वाचा आहे. फ्रान्‍सचा राष्‍ट्रीय दिन ‘बेस्‍टील’ हा १४ जुलै या दिवशी असतो. १४ जुलै १७८९ या दिवशी फ्रान्‍समध्‍ये झालेल्‍या ‘क्रांतीची आठवण’ म्‍हणून प्रतिवर्षी हा दिवस साजरा केला जातो.