रामायण आणि महाभारत हे राज्‍य, व्‍यवहार अन् युद्ध शास्‍त्रांचे शिक्षण देणारे महान ग्रंथ !

आपल्‍यावर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा पगडा एवढा आहे की, एखादी गोष्‍ट योग्‍य कि अयोग्‍य ? हे ठरवायचे असेल, तर स्‍वतःची मन आणि बुद्धी पाश्‍चात्त्य जगताकडे वळते.

वाणी अशी बोला….

‘वाणी अशी बोलली पाहिजे की, जी सर्व प्राण्‍यांप्रती स्नेहाने ओतप्रोत असेल आणि जी ऐकतांना कानांना सुखद वाटेल. दुसर्‍यांना त्रास देणे, कटू वचन बोलणे. – ही सर्व निंदित कार्ये आहेत.’     

आत्‍मघातकी कोण ?

‘कसाबसा हा दुर्लभ मनुष्‍य-जन्‍म मिळवून आणि त्‍यातही, ज्‍यात श्रुति (वेद) सिद्धान्‍ताचे ज्ञान होते, असे पुरुषत्‍व मिळवून जो मूढबुद्धी आपल्‍या आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीसाठी प्रयत्न करत नाही, तो निश्‍चितच आत्‍मघातकी आहे; त्‍याने ‘असत्’वर श्रद्धा ठेवल्‍यामुळे तो स्‍वतःलाच नष्‍ट करतो.’

साधकांनो, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण देणे, ही समष्‍टी साधना आहे’, हे लक्षात घेऊन नाविन्‍यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण लिखाण थोडक्‍यात पाठवा !

‘साधकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता लिखाण पाठवले, तर त्‍यातून त्‍यांची साधना होणार आहे’, हा विचार करून यापुढेही नाविन्‍यपूर्ण सूत्रे लिहून पाठवावीत. ‘आपले महत्त्वाचे लिखाण आवश्‍यक त्‍या माध्‍यमांतून, उदा. सनातन प्रभात, संकेतस्‍थळ, ग्रंथ आदींतून योग्‍य त्‍या वेळी प्रसिद्ध होणारच आहे’, हे लक्षात घेऊन साधकांनी यासाठी नित्‍य कृतज्ञ रहावे !’

‘दिसेल ते कर्तव्‍य’, या भावाने सेवाकेंद्रातील सेवा करणार्‍या आणि प्रेमाने बोलून साधकांना साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणार्‍या सद़्‌गुरु स्‍वाती खाडये !

सेवाकेंद्रात वावरतांना त्‍यांना अयोग्‍य जागी किंवा अव्‍यवस्‍थित ठेवलेले साहित्‍य दिसले, तर त्‍या ते साहित्‍य लगेच व्‍यवस्‍थितपणे आणि योग्‍य ठिकाणी ठेवतात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या शिबिरात परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि देवता यांचे अस्‍तित्‍व अनुभवणे

‘सनातन संस्‍थेच्‍या कार्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळणे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळेच सर्व होत आहे’, याची जाणीव होणे

देवाविषयी दृढ श्रद्धा आणि सूक्ष्मातून कळण्याची क्षमता असलेला पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

अधिक श्रावण शुक्‍ल प्रतिपदा (१८ जुलै २०२३) या दिवशी सातारा रस्‍ता (पुणे) येथील बालसाधक कु. अर्जुन सचिन गुळवे (वय ११ वर्षे) याने ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी प्राप्‍त केल्‍याचे घोषित करण्‍यात आले.

‘प्रत्‍येक क्षणाचा सेवेसाठी वापर कसा करावा ?’, हे कृतीतून शिकवणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘एकदा मी एका साधिकेसमवेत साधनेविषयी चर्चा करत होतो. तेव्‍हा मी तिला म्‍हणालो, ‘‘तू पुष्‍कळ भाग्‍यवान आहेस. तुला साक्षात् श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या समवेत सेवा करायला मिळते. तुला त्‍यांच्‍याकडून काय शिकायला मिळाले ?

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या समवेत सेवा करतांना त्‍यांच्‍यातील दैवी गुणांचे घडलेले दर्शन !

‘श्री गणेशचतुर्थीच्‍या कालावधीत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातून त्‍यांच्‍या मूळ घरी, सावईवेरे (गोवा) येथे घेऊन जाण्‍याची सेवा मला दिली होती. त्‍या वेळी त्‍यांच्‍या सहज कृतीतून मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.