महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. नागरिकांना पोलिसांची भीती वाटता कामा नये, तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे.
महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. नागरिकांना पोलिसांची भीती वाटता कामा नये, तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ सहस्र ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ८ सहस्र ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे.
नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे.
ख्रिस्ती असलेल्या कुकी आतंकवाद्यांनी राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात असलेल्या ट्रोंगलाबी येथील अनेक दुकाने, घरे आणि वाहनांना आग लावली, तसेच गोळीबारही केला.
अमेरिकेला व्याज म्हणून प्रतिदिन १.३ अब्ज डॉलर इतका खर्च करावा लागत आहे. १ जूनची समयमर्यादा जसजशी जवळ येत आहे, तसतसे बाजार घसरत आहे आणि कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होत आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क विधानसभेमध्ये दिवाळीसाठी सरकारी सुटी घोषित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
विश्वातील अनेक देश भारतापेक्षा अधिक संपन्न असून संपत्ती, शस्त्रास्त्रे आणि विकास यांत पुष्कळ पुढे आहेत; पण भारत हा अध्यात्म क्षेत्रातील गुरु आहे. अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती आहे.
अवैध फटाक्यांच्या निर्मितीमुळे झालेल्या स्फोटात १७ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई करणारे बंगाल सरकारचे पोलीस !
अमली पदार्थांचे जाळे नष्ट न करता येणे पोलीस-प्रशासन यांचा लज्जास्पद ! असे पोलीस-प्रशासन समाजहित काय साधणार ?
माझी आजी म्हणायची हे कलियुग आहे. जे लोक खरे काम करतात, त्यांना दाबणार्यांची संख्या अधिक आहे; पण चांगले आणि खरे काम करणार्या लोकांना दबाव टाकून त्यांना त्रास देऊन त्यांना जेव्हा तोडले जाईल, तेव्हा पापाचा घडा भरेल.