‘लव्‍ह जिहाद’विषयी हिंदु जागृत होण्‍याच्‍या भीतीने ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपटाला विरोध ! – अधिवक्‍त्‍या मणी मित्तल, सर्वोच्‍च न्‍यायालय

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘द केरल स्‍टोरी : बंदी चित्रपटावर कि अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर ?’

मातृभाषेचा सन्‍मान हवाच !

प्रत्‍येकाची भाषा आणि संस्‍कृती यांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे. विदेशी आस्‍थापने या इंग्रजी भाषेवर आग्रही असतील, तर भारतासमवेत व्‍यवहार करतांना आपण त्‍यांना आपली राष्‍ट्रभाषा ‘हिंदी’ यांवर व्‍यवहार करण्‍यासाठी आग्रही असले पाहिजे.

अनधिकृत बांधकामे रोखण्‍यासाठी १० ते २५ सहस्र रुपये अनामत रक्‍कम भरण्‍याचे आदेश !

मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या पाचही बाजारपेठांतील व्‍यापार्‍यांनी गाळा दुरुस्‍तीच्‍या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले आहे.

राजस्‍थानच्‍या काँग्रेस सरकारची पाकिस्‍तानी राजवट जाणा !

जैसलमेर (राजस्‍थान) येथील अमर सागर भागात पाकिस्‍तानी निर्वासित हिंदु  कुटुंबांची ५० घरे प्रशासनाने बुलडोझरद्वारे पाडली. हे पाकिस्‍तानी निर्वासित हिंदू बर्‍याच काळापासून येथे रहात होते.

धर्मांधतेचे भयाण वास्‍तव

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्‍या पूर्वसंध्‍येला २९ मार्च २०२३ या दिवशी रात्री अनुमाने १२ ते पहाटे ३ पर्यंत भीषण दंगल झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ झाली. या भागात असलेल्‍या श्रीराम मंदिरावर आक्रमण केले गेले. दंगलीचा एकूण आढावा या लेखात घेतला आहे.

अंघोळ करूनच का अन्‍न शिजवावे ?

सध्‍या अनेक घरांमध्‍ये सर्रासपणे विचारला जाणारा हा प्रश्‍न आहे. त्‍यावर ‘स्‍वयंपाक करून घाम येतो; म्‍हणून आम्‍ही जेवण बनवून मगच अंघोळ करतो, अशी विविध कारणे सांगितली जातात. असे कुठे लिहिले आहे ? अंघोळ करूनच अन्‍न का शिजवावे याचे कारण काय ?

भगवान जगन्‍नाथ मंदिरातील मौल्‍यवान वस्‍तूंचा अपहार !

हिंदू निद्रिस्‍त असल्‍याने त्‍यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्‍या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्‍थिती हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे किती आवश्‍यक आहे, हे दर्शवते.

पहिले मराठी प्राध्‍यापक बाळशास्‍त्री जांभेकर !

आज ‘दर्पण’कार बाळशास्‍त्री जांभेकर यांचा स्‍मृतीदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

अत्‍यंत सहनशील, मायेपासून अलिप्‍त आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असणारे सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत कै. (पू.) दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सनातनचे १६ वे (व्‍यष्‍टी) संत पू. दत्तात्रेय देशपांडे (वय ८८ वर्षे) यांनी ७.५.२०२३ या दिवशी देहत्‍याग केला. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना पू. आजोबांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.